पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निसर्ग हा आपला मित्र

        निसर्ग ही देवाने आपल्या मनुष्य प्राण्याला दिलेली सर्वात मोठी देणगीच आहे.  असे म्हणावे लागेल  कारण निसर्ग सौंदर्य पुरेपूर आपल्या मनात भरण्यासाठी जगा पण त्यानेच दिली आहे असेही म्हणाले तरी चालेल कारण निसर्ग प्रेम हे वेगळे असते. जगातील   कोणतीही गोष्ट तुम्ही विसरू शकता पण निसर्गाला कधीच नाही. या जगात आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवरायांचे किल्ले जे निसर्गालाही लाजवेल असे आहेत मग तो कोणताही किल्ला घ्या वो त्या किल्ला बांधणाराच एक परमेश्वर होता.      खरतर निसर्ग हा प्रामुख्याने पशूपक्षी प्रणी हा निसर्गाची एक विशेष भाग आहे. आणखी आपण निसर्गाची ओळख करायला गेलो कि माझ्या राज्याचे      1. गडकिल्ले. 2. झाडे पशू ,पक्षी आणि अन्य लहान मोठे किटक.  3. उंच उंच पर्वत डोंगर.  4.  नद्या,धबधबे हि निसर्गाची एक नसा आहेत. 5.  खरतर या निसर्गा मध्ये आणखी एक म्हणजे पाउस       हा निसर्गातील सर्वात आवडता ॠतु सगळे मनुष्याला       एखाद्या सनासुधीचे दिवस असतात. 6. माती  7. आता निसर्गातील सगळ्यात मोठा घटक म्हणजे समुद्र       हा निसर्गातील 71% भाग या मोठ्या निसर्गाचा आहे.     खरतर य

आपण कुठे आहोत? आणि कसें आहोत

इमेज
             माझे प्रिय मित्र  खरतर सगळ्यांना वाटते कि आपण काही तरी केले पाहिजे. पण करायचे याचा विचार आम्ही कधी केला का याचा आम्ही केला पाहीजे. पहीला कोणत्याही गोष्टीचा विचार करणे ही पहीला गरजेचे आहे मग त्यावर काम करणे.                 1. मग पहील्यांदा करायचे काय आपल्याला आवडती गोष्टीपासुन सुरवात करा . कारण त्या गोष्टी मध्येकोणतेही का आपण स्वतः कसे आहोत? कुठे आहोत?  आणि  आपल्या मनाप्रमाने केले की पुढच्या कामाला गती मिळते.त्यामुळे तुम्हाला आवडते त्या कामाला सुरवात करा.                2 . पण आम्ही करतो काय तर समाज्याचा विचार करतो कि लोक काय म्हणतील याचा विचार आम्ही करत करतो हीतेच आम्ही चुकतो. आणि मागेच राहतो तर याचा विचार कधीच करायचा आरे जग काय म्हणतील  तुम्ही जर का बिस्किटे विकली असाल तर ये बिस्किट वाल्या म्हणून चिडवतील आहो बाकी काय करणार आहेत. त्यामुळे तरूणांनी लाजू नये आजिबात काम करा दुसरे कोणी तुमचे घर चालवायला येणार नाही.                  3. माझा आजचा तरुण मागे राहण्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे  मुलगी जो मुलगी समोर लाजला तो संपला . तुम्हाला ऐखदी मुलगी आवडते तर तिला पाहून  लाजणे हा आम्