आपण कुठे आहोत? आणि कसें आहोत


             माझे प्रिय मित्र  खरतर सगळ्यांना वाटते कि आपण काही तरी केले पाहिजे. पण करायचे याचा विचार आम्ही कधी केला का याचा आम्ही केला पाहीजे. पहीला कोणत्याही गोष्टीचा विचार करणे ही पहीला गरजेचे आहे मग त्यावर काम करणे.

                1. मग पहील्यांदा करायचे काय आपल्याला आवडती गोष्टीपासुन सुरवात करा . कारण त्या गोष्टी मध्येकोणतेही का आपण स्वतः कसे आहोत? कुठे आहोत?  आणि  आपल्या मनाप्रमाने केले की पुढच्या कामाला गती मिळते.त्यामुळे तुम्हाला आवडते त्या कामाला सुरवात करा.


               2 . पण आम्ही करतो काय तर समाज्याचा विचार करतो कि लोक काय म्हणतील याचा विचार आम्ही करत करतो हीतेच आम्ही चुकतो. आणि मागेच राहतो तर याचा विचार कधीच करायचा आरे जग काय म्हणतील  तुम्ही जर का बिस्किटे विकली असाल तर ये बिस्किट वाल्या म्हणून चिडवतील आहो बाकी काय करणार आहेत. त्यामुळे तरूणांनी लाजू नये आजिबात काम करा दुसरे कोणी तुमचे घर चालवायला येणार नाही.
 
               3. माझा आजचा तरुण मागे राहण्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे  मुलगी जो मुलगी समोर लाजला तो संपला . तुम्हाला ऐखदी मुलगी आवडते तर तिला पाहून  लाजणे हा आम्ही या मुळेच तर मागे राहीलो आहेना. त्यांचा विचार न करता आपल्या कमाचा विचार करा.  मग मुली स्वतः तुमचा विचार करतील. 

               4. खरतर आज आमची भिती ही आजच्या तरूनाचे एक ठरलेला भाग आहे. कारण माजे पैसे बुडतील काय याची भिती  आमच्या तरूणांन मध्ये दिसून येते. तर तसे वाटत असेल तर जास्त नाहीना इनवेस्ट करायचे जरा इनवेस्ट त्यातुन  फायदा पडत असेल तर अणखी करा .इनवेस्ट हळूहळू वाढवा तुम्ही तुमचा व्यवसाय असे ही करा पण हताश आणि निराश होऊ नका. 

               5. खरतर आज आमची परिस्थिती का आहे हे आम्ही पहीले पाहिजे ना. नंतर तुम्ही जो काही व्यवसाय करणार आहात तो विचार पुरवक करा. मग बसते आपली व्यवसायाची जडन घडण होते त्यामुळे विचार करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. 

               6. तुम्ही काय करणार आहात ते पहीला त्याचे लिखाण करा ना.  मग तुम्ही तुमच्या व्यवसाययाची लेखी टाकि करा मग तुम्हाला समजते कि फायदा किती नफा किती त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाची पहीली पायरी भक्कम करू शकता.

               7.  कोणत्याही गोष्टीचा विचार करता पण ती सत्त्यात उतरवण्याच्या दिशेने वाटचाल ठेवा. तुम्ही तुमचे स्वप्न सत्यात उतरवता त्यावेळी अडचणी या असतातच. त्यामुळे सामोरे जाणे हा एक भाग असतो पण आपल्याला तोच नको असतो. म्हणून आपण मागे राहतो. पण मागे राहण्याला आणखी काहि अडचणी असतात त्या वैयक्तिक जीवनातील त्यांच्यावर  ही तुम्हाला मात करावी लागते. तरच तुम्ही काहीतरी करू शकता. 

              8. खरतर आमच्यात कोणतेही काम    करण्यासाठी मनस्थिती व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते.  बॅंकेचे व्यवहार करा. कारण आपल्याला कोणतीही  चुक महागात पडू  शकते. म्हणून उसणे पैसे घेणे किंवा उदारि चा भानगडीत पडायचे नाही.
 
               9. खरतर तरूणांनी आत्ता व्यवसाय करतात पण आपण कोणतेही वाईट सवय लावून न घेणे. हा त्यातील काहीसा भाग आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना. हे लक्षात घ्या कि आपण एक व्यवसायीक बनणार आहोत. प्रत्येक गोष्टीत सूक्ष्मदर्शिके प्रमाणे लक्ष घलावे. मगच तुमचे काम सफल होइल. 

               10. आपण हेही लक्षात घ्या आपल्या जवळ पैसे आहेत. दान धर्म करू नका पण कोण शिक्षण घेत असेल आणि त्याची परिस्थिती नसेल तर त्या व्यक्तीला आधार द्या.  हाच खरा दान धर्म.  


 






               
                
        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रीय बेंदूर

TYPES OF NERVE CELLS / NEURONS

पिक कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा