रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्याचे खास उपाय वेगवेगळ्या आजारांपासून होईल बचाव
अलीकडे बदलत्या वातावरणामुळे , प्रदूषणामुळे खाण्यापिण्याच्या विविध सवय यामुळे अनेकजण सतत आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप , अंगदुखी , डोकेदुखी यांसारख्या समस्या नेहमी होतात.
अलीकडे बदलत्या वातावरणामुळे , प्रदूषणामुळे ,खाण्यापिनायच्या बदलती सवयी मुळे अनेकजण सतत आजारी पडतात . सर्दी ,ताप खोकला अंगदुखी यांसारख्या सामान्य समस्या नेहमी होतात . अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते . अशात वेगवेळे गंभीर आजार होण्याची डाट शक्यता असते. त्यामुळे स्वतःची काळजी घेयासाठी , वेगवेगळ्या संक्रमित आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकाक शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे असते . त्यामुळे तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाडवण्यासाठी काय करावे काय नाही हे आज मी तुम्हला सांगणार आहे.
आपल्या शरीराची इम्यून सिस्टीम आपला वेगवेळ्या आजारापासून बचाव करत असते . त्यामुळे आपल्या लक्षात येते कि इम्यून शक्ती कमी प्रमाणात झाली असली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. अशात फार गरजेचे असते कि , रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याची .
रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात होण्याची वेगवेगळी करणे असू शकतात . भरपूर खाणे किंवा पिणे अशा हलगर्जीपणामुळे रोगप्रतिरोधक शक्ती कमी होते . काहीवेळा तर नशेचे पदार्थ खाल्ल्यामुळे आणि काहीवेळा आपला जन्म पासूनच रोगप्रतिरोधक शक्ती कमी असते . आता अपल्या समोर असे प्रश्न उभे राहतात कि रोगप्रतिरोधक शक्ती वाढवायची कशी चाला तर मग रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी उपाय काय ते आपण पाहुयात.
१.आपण रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी काळ चहा (ब्लॅक टी) किंवा हिरवा चहा (ग्रीन टी ) हा सुद्धा रोगप्रतिरोधक ताकद वाढवण्यासाठी मदत करू शकतो . पण म्हणून याचे जास्त सेवन करायचे असे नाही . दिवसतुन फक्त एक किंवा दोन कप सेवन करावे. जास्त प्रमाणात याचे सेवन केले कि त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो .
२.आपण आपल्या शरीराची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाक घरातील कच्चा लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिरोधक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यांत मोठ्या प्रमाणावर एलिसीन , झिंक, सल्फर , सेलेनियम आणि व्हिटॅमिन अ आणि ई चे जीवनसत्व असतात.
.
३.हिरव्या , पालेभाज्या , वेगवेगळी फळे मोसमानुसार खाणे उदा. फळे, दूध यांचा आहारात समावेश नेहमी करावा ते अत्यंत गरजेचे आहे. त्यातून पोषकतत्वे मिळतात. व त्या पोषकतत्व मध्ये रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते .
४.संक्रमीत रोग्णांपासून बचाव कारण्यासाठी व्हिटॅमिन सी आपल्याला आत्यावश्यक गोस्ट आहे . हे आपलयाला दररोजच्या जीवनात फक्त लिंबू मध्ये असते . त्याच बरोबर आवळा , संत्री , त्या पदार्था मध्ये भरपूर प्रमाणात असते पण हे मोसमी फळे आहेत. त्यामुळे लिंबू तुन आपल्याला मिळू शकते. आणि तो फायदे शीर प ठरतो.
५. व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे कारण आपल्या रोगाशी लढणायाची शक्ती मिळते. व्हीटॅमीन डी हे आपण घरबाहेर पडलो कि मिळायला सुरवात होते. हे जीवनसत्व कोवळया उना मध्ये भरपूर चांगले मिळते. ते फ्री मध्ये आहे त्या जीवनसत्वासाठी तुम्हाला एक रुपया पण खर्च करावा लागत नाही. ते सूर्याच्या प्रकाशामध्ये असते ते जीवनसत्व त्यामुळे आपली शरीराची हाडे मजबूत होतात. त्यामुळे ते फ्री मध्ये मिळते. पण शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.
६.आपल्या दररोजच्या जेवणामध्ये दुग्ध जान्य पदार्थ असणे फार गरजेचे आहे त्यामध्ये दही , ताक हे हि आपल्याला रोगप्रतिरोधक ताकद वाढाव्यासाठी काम करतं दही दररोज आजारांपासून बचाव होऊ शकतो .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा