आयपीएल मधील आस्ट्रेलिया पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेचा खेळाडूंचा आयपीएल खेळायला येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .
आस्ट्रेलियात बिग बॅश लीग तर आफ्रिकेत प्रवासाला बंदी
मुंबई, ता . २६ : आस्ट्रेलियान क्रिकेटपटूना आयपीएल मधील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटपटू खेळ का, हा प्रश्न निर्माण झाला आहे . दक्षिण आफ्रिकेतील ढ कोरोना ची साथ गंभीर होत असल्याने तेथील निर्बध कडक होत आहेत.
आयपीएल च्या कालावधीत आस्ट्रेलियात बिग बॅश लीग होत आहे. त्यामुळे तेथील खेळाडू काय निर्णय घेतील या काडे लक्ष्य आहे. आता दक्षिण आफ्रिकेने आपल्या खेळाडूंच्या सह्भाबागला हिरवा कंदिल दाखवला आहे; पण तेथील दहा खेळाडूंचा प्रवास गंभीर आहे . दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या रुग्नात वाढ होत असल्याने अंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे बंद आहेत. देशातील सीमा पुंर्ण पाने बंद असल्याने दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू कॅरेबियन लीग सहभागी होऊ शकतील अशी विचारणा होत आहे . अफ्रिकेतील इम्रान ताहीर ,कॅलीन इम्रान सह सहा खेळाडू कॅरेबियन लीग साठी करारबद्ध आहे. ए. बी . डीव्हील्र्यर्स , क्वीनटन डी कॉक यांच्यासह दहा खेळाडू आयपीएल साठी करारबद्ध आहेत; पण सध्या आफ्रिकेतील कोरोना रुग्णांची संख्या सुमारे सव्वा चार लाख आहे . त्यामुळे परदेश प्रवासावरील निर्बध कठोर आहे . या परीस्थित चार्टर प्लॅनची व्यवस्था केल्यासच खेळाडू आयपीएल साठी येऊ शकतात .
खेळाडू प्रत्येक संघातील : चेन्नई सुपर किंग्ज
१. फाफ डू प्लेसिस
२. इम्राम ताहीर
३. लुंगी इंगिडी
रॉयल चॅलेंजर बेंगलोर
१. एबी. डीव्हील्यर्स
२. डेल स्टेन
३. हाशिम आमला
आय. पी . एल . मधील ३४. ६ कोटी रुपये दक्षिण आफ्रिकन खेळाडूंवर बोली लागते त्यामुळे त्यांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा