पोलिस दलातील 10 हजार जागा भरणार

   

  मुंबई. दि. 8  राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबर पोलिस दलाातील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संंवर्गात दहा हजार तरूणांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.    या निर्णयाचा फायदा शहरी  व ग्रामीण तरूणांना होईल. असेही म्हणाले.Police Bharti Training Academy in Thane Mumbai | Police Bharti ...


                  अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
Coronavirus: Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar Orders ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रीय बेंदूर

TYPES OF NERVE CELLS / NEURONS

पिक कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा