भारतीय रेल्ववेने साकारले बॅटरीवर चालणारे इंजिन
परीक्षण यशस्वी झाल्याने पर्यावरणाचे रक्षण होणार:पियुष गोयल
नवी दिल्ली: दि 10.
रेल्वे तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय रेल्वने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बॅटरीवर चालूू शकणारे इंजिन बनविण्यात आले आहे. नुकतेच याचेे यशस्वी परिक्षण करण्यात आले. म्हणजेच येत्या काही दिवसांत आता रुळावरून बॅटरीवर चालणाय्रा रेेल्वे दिसू शकतात.रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्टिट केले आहे की, पश्चिम-मध्य रेल्वेच्य्या जबलपुुर विभागात बॅटरीवर चालणाय्रा 'ड्यूूल मोड शंटिंग लोको नवदूत ची निर्मिती करण्यात आली आहे. याचे परिक्षण यशस्वी झाले आहे. बॅॅटरीवर चालणारा हा लोको म्हणजे उज्ज्वल भविष्याच संकेत आहे. यामुळे डिझेल सह विजेची बचत तर होइलच;पण पर्यावरणाचे संरक्षण दृष्टीने हे एक मोठे पाउल आहे.
सैरऊर्जेवर धावणार रेल्वे :
नुकतेच रेल्वेने सैरऊर्जेवर रेल्वे चालण्याबाबत सूतोवाच केले होते.आता रेल्वेने याची पुर्ण तयारी केली आहे. मध्य परदेशातील बिना येते रेल्वेने सै भारतीय रेल्ववेने साकारले बॅटरीवर चालणारे इंजिन रऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्यातून 1.7 मेगावॉट वीजनिर्मिती होते. ती थेट रेल्वेंच्या ओव्हरहेडपर्यंत पोहोचवली जाईल. असे करणारा भारत जगातील पहीला देश आहे.
खाजगीकरणाबाबत गोयल यांचा खुलासा:
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे खाजगी करणाबाबत मोठा खुलासा करीत सर्व चर्चंचा पूर्णविराम दिला आहे. रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खाजगीकरण करण्यात येणार नाही सध्या कार्यरत असलेल्या रेल्वेच्या सर्व सेवा त्याच मार्गाने धावतील, असे व्टिट त्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा