एका महिन्याच्या मुलाला आई चे दूध मिळण्यासाठी भारतीय विमान सेवेला १००० किलोमीटर प्रवास करावा लागतो दररोज.
दि. १७. दिल्ली . एका महिन्याच्या मुलाला आई चे दूध पिण्यासाठी त्याच्या दुधाला १००० किलोमीटर चे अंतर पार करावे लागते. त्याचे दूध त्याच्या आईकडून म्हणजे जांबू काश्मीर मधील लेह शहरातून दिल्ली हि १००० किलोमीटर अंतरावर आहे . लेह मधून विमानाने दूध दिल्लीच्या रुग्णालयात मध्ये पोहोचवले जाते. त्या लहान बाळाचे वडील दिल्ली विमानतळावरून घेऊन रुग्णालयात जातात. लेह मधून आलेल्या विमानातून घेऊन येतात आणि ते दूध रुग्णालयातील ज्या काही परिचारिका आहेत त्यांना देतात . त्या परिचारिका बाळाला दूध पाजतात. त्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला दिल्लीला आणले होते. त्याचे दूध पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. कारण त्या बाळाचे वडील छोटे १० मी.ली चे ६ छोटे कॅन्टेनर असतात त्यातुन त्याला दूध आणले जाते. असे त्या बाळाला दररोज ६० मी. ली. दूध लागत असे .
डॉ . हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार त्या बाळाचे वजन २.५ ते ३ होते. आणि त्याचा जन्म होऊन फक्त ४ दिवस झाले होते . डॉ . हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार त्या बाळ ४ दिवसाचे असताना त्याला भरती करण्यात आले होते . त्यामुळे त्याच्या शरीरात ताकद वाढवण्यासाठी त्याला त्याच्या आईचे दूध गरजेचे होते. त्यामुळे ते दूध लेहहून दिल्लीला आणले जात होते. डॉ.हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार त्या बाळाला आत्ता २० दिवस झाले आहे . अजूनही त्या बाळाला दूध लेह हुन दिल्लीला येते. खरंतर या बाळाच्या भवितव्यासाठी इतके सारे जण प्रयन्त करत आहेत. दररोज लेह मधून दिल्लीला येणारे नवीन पॅसेन्जर व कधी कधी दिल्लीला कोण पसेंजर नसतील इंडियन आर्मी तील काही जवान दिल्लीला येत असतात ते घेऊन येत होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा